2015 greetings - March (इतरांशी केलेली तुलना माणसाला निराशेकडे नेते)

Aniruddha Bapu

इतरांशी केलेली तुलना माणसाला निराशेकडे नेते 
(Comparing Yourself To Others Leads To Frustration)
माणूस जेव्हा इतरांशी तुलना करतो, तेव्हा त्या तुलनेतून तो स्वत:ला कमी लेखू लागतो. पण माणूस जेवढा स्वत:ला ओळखतो, तेवढा इतरांना ओळखत नाही आणि म्हणूनच ही तुलनाच मुळात चुकीची आहे. अचूक आणि परिपूर्ण होण्याची भीती माणसाचे खच्चीकरण करते. इतरांशी तुलना करणे माणसाला निराशेकडे(Frustration) नेते , याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २५ डिसेंबर २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=1njDLgOG0kk

********
You may also like  
**********************

We are ambadnya




Comments