प्रिय सुचितदादांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २४मार्चला "अनिरुद्ध कलादालन"ला एक वर्ष पुर्ण झाले . ह्या एका वर्षातला तुमचा अनिरुद्ध कलादालनबरोबरचा अनुभव तुम्ही शेअर करु शकता. अनिरुद्ध कलादालनद्वारे प्रसिद्ध होणारे आर्टवर्क, व्हिडीओज्,म्युझिक तुम्हांला कसे वाटले, त्याबद्दल आपण प्रतिक्रिया देऊ शकता. आणि नवीन काही suggestions असतील तर ते ही पाठवू शकता.
अनिरुद्ध कलादालनच्या प्रत्येक मेंबरने आपल्या कलेतून डॅडचे गुणसंकिर्तन मनापासून करण्याचा प्रयास केला आणि यापुढेही नक्कीच करत राहतील.
त्यांना अधिकाधिक प्रगतीसाठी डॅडच्या आशीर्वादाबरोबरच तुमचे प्रोत्साहनही अमूल्य आहे.
तर तुमच्या प्रतिक्रिया (FEEDBACK) ह्या ई-मेल वर पाठवा.
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback