2015 greetings - APRIL (मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा)


मोकळ्या वेळाचा सदुपयोग स्तोत्र-मन्त्र पठणासाठी करावा
(Utilize Your Free Time In Chanting Stotras-Mantras)
मोकळ्या वेळेत काय करायचे असा प्रश्न अनेक माणसांना भेडसावतो. नोकरी-व्यवसायानिमित्त कराव्या लागणार्‍या प्रवासात मिळणारा किंवा अन्य कारणांनी मिळणारा मोकळा वेळ फुकट न घालवता त्या काळात पवित्र मन्त्र, स्तोत्र यांचा जप करणे सर्वथा श्रेयस्कर आहे, याबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २६ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता

Part 1 - https://youtu.be/aQ0WKQUAf44

Part 2 - https://youtu.be/gHQLacNoymI

Part 3 - https://youtu.be/TDdjrqE7GnY



SOURCE : http://www.aniruddhafriend-samirsinh.com/

********
You may also like  
**********************

We are ambadnya





Comments