Mobile Wallpaper Designed By :- Supriyaveera Narvekar
ज्याच्या मनात राम आहे , ज्याला रामाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही , ज्याचे सर्वस्व फक्त राम आहे असा हा हनुमंत !!!
हनुमंतासारखी दास्य भक्ती कोणाचीही नाही .
भक्ताचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे हनुमंत …
आणि अशा रामप्राण हनुमंता सारखा भक्त मला बनव .
अम्बज्ञ बापुराया
ll श्रीराम ll
हनुमत सा हमको भक्त बना …
हनुमंत म्हणजेच ज्याचा प्राण राम आहे , ज्याच्या मुखात फक्त राम आहे , ज्याच्या हृदयात राम आहे ,ज्याच्या मनात राम आहे , ज्याला रामाशिवाय दुसरे काहीही दिसत नाही , ज्याचे सर्वस्व फक्त राम आहे असा हा हनुमंत !!!
हनुमंतासारखी दास्य भक्ती कोणाचीही नाही .
भक्ताचे सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे हनुमंत …
आणि अशा रामप्राण हनुमंता सारखा भक्त मला बनव .
अम्बज्ञ बापुराया
ll श्रीराम ll
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback