आई... आई... आई...
Happy Birthday AAI
------------------
हरि ॐ
आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजेचा दिवस. हा दिवस परमपूज्य नंदाई जन्मदिवस आहे.
श्रद्धावान ह्या दिवशी आपल्या नंदाईचा वाढदिवस खालीलप्रमाणे साजरा करतात.
(अमावस्या शुक्रवार दिनांक १४ ऑगस्ट २०१५ रोजी आहे)
- रात्री १० नंतर एक दीप प्रज्वलित करावा.
- त्यावेळी आणि त्या दिवशी प्रज्वलित झालेली ज्योत म्हणजे आपली नंदाईचे आपल्या घरात झालेले आगमन असे समजावे हे सदगुरू श्री अनिरुद्धांनी श्रद्धावानाला दिलेले वचन आहे.
- त्यानंतर त्या प्रज्वलित झालेल्या ज्योतीकडे बघत रहावे व तीन वेळा आई आई आई असे म्हणावे.
- आई आई आई असे तीन वेळा म्हणल्यानंतर "आई हैप्पी बर्थ डे टू यू" असे प्रेमाने म्हणावे किवा आपल्या मातृभाषेत शुभेच्छा व्यक्त कराव्यात.
- प्रज्वलित केलेल्या दिव्याभोवती रांगोळी काढणे, फुले वाहणे इत्यादी आपल्या इच्छेप्रमाणे करावे.
- अशा अनिरुद्धाच्या दिगविजयाची सामाज्ञी असलेल्या आणि
- सदगुरू श्री अनिरुद्धानी आल्ह्यादिनी शक्ती असलेल्या नंदाईला प्रेमाने साद घालूया की " हे माझ्या आई नंदाई तू प्रेमळ आहेस व मी अंबज्ञ आहे.
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback