माझी नंदाई
नंदाई, किती गोड गं तू आई !
तुझ्या गं लेकी आम्ही, आसुसलो तुझ्या कताक्षासाठी
म्हणसी 'हरी ओम बाळ ', वाटे सार्थकी ह्या जन्मी
कारुण्याने पाहता तू , जीव कसा शांत होई ||
तुझ्या गं लेकी आम्ही, आसुसलो तुझ्या कताक्षासाठी
म्हणसी 'हरी ओम बाळ ', वाटे सार्थकी ह्या जन्मी
कारुण्याने पाहता तू , जीव कसा शांत होई ||
रूप तुझं लावण्याखाणी, पाहता कितीही ना मन भरी ,
वाटे तुज साठवावे नयनांतरी
तुझे हास्य, तुझी साडी, तुझे अलंकार, तुझी टिकली ,
ह्याचे करण्या निरीक्षण, आम्हा वीरांसी नाद भारी ||
वाटे तुज साठवावे नयनांतरी
तुझे हास्य, तुझी साडी, तुझे अलंकार, तुझी टिकली ,
ह्याचे करण्या निरीक्षण, आम्हा वीरांसी नाद भारी ||
अजूनही स्मरते, तुझी नि माझी भेट पहिली
काळ्या साडीतल रुपडं, साजिरं -साजिरं लोभस भारी
आठवता रूप तुझं, मन कसं प्रसन्न हो ई
वाटते मज माझ्यासंगेच तू पदोपदी ||
काळ्या साडीतल रुपडं, साजिरं -साजिरं लोभस भारी
आठवता रूप तुझं, मन कसं प्रसन्न हो ई
वाटते मज माझ्यासंगेच तू पदोपदी ||
अनिरुद्धाची शक्ती तू आनंदिनी, आल्हादिनी-भक्तरुपिनि
समर्थ करसी लेकीना आत्मबल देऊनी
आई अगं आई !ओढ मज तुझ्या भेटीची ||
समर्थ करसी लेकीना आत्मबल देऊनी
आई अगं आई !ओढ मज तुझ्या भेटीची ||
नंदाई किती गोड गं तू आई !
LOVE YOU AAI!!
अनिरुद्धार्पणमस्तु
अम्बज्ञ
शैलजावीरा बामणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback