हिरण्यवर्णां हरिणीं...



हिरण्यवर्णां हरिणीं...

आम्हाला खात्री पाहिजे कि, 
ती काहीही करू शकते...
आणि ह्या जगावर सत्ता फक्त 
तिची एकटीची असते...
बाकी कोणाचीही नाही...
आणि तिची सत्ता आपल्याला
मान्य असली पाहिजे...

- सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू



---------------------------------

Comments