अनिरुद्ध काव्यगंगा - २


अनिरुद्ध काव्यगंगा भाग १ ला दिलेल्या उदंड प्रतिसादानंतर आता यावेळी येणार्‍या सच्चिदानंद उत्सवाचे औचित्य साधून भाग २ घेऊन येत आहोत.

यावेळेस आपण तीन शब्द देत आहोत.
१. चरण
२. सच्चिदानंद
३. पादुका

या पैकी कोणत्याही एका शब्दाचा वापर करुन चारोळी, छोटी कविता तयार करावी.

वरील तीनही शब्द जसेच्या तसे वापरले गेले पाहीजे.

एकाच कवितेत तीन शब्द आले किंवा एकच शब्द आला तरी चालेल.

तीन शब्दांवर तीन वेगवेगळ्या कविता असतील तरी चालतीत.
मुख्य अट - कवितेतून चरणांचे महत्त्व, पादुकांचे महत्त्व, सचिद्दानंद उत्सवाचे महत्त्व, अनुभव, भाव प्रतित व्हावा.
आपली रचना खालील लिंकवरच पोष्ट करावी
http://aniruddhakaladalan.blogspot.in/2015/12/Aniruddhaakvyaganga-2.html
------------------------------------------------------------------
कविता खालील फॉरमॅटमध्येच पोष्ट करावी...

नाव -
कविता -
स्थळ -
ईमेल -
-----------------
अटी  व नियम
१. कविता फार मोठी नसावी...
२. उत्तम रचनांचे आर्टवर्क होणार...
३. यात कुणीही सहभागी होऊ शकतो...(सदस्य होण्याची अट नाही)
४. हिंदि..मराठी...गुजराती..इंग्रजी
५. दिलेल्या लिंकमध्येच आलेल्या कमेंटस ग्राह्य

६. कंमेट देताना जीमेल लॉग इन लागते. एकदा कमेंट टाकली की  ती एडमिन्स कडुन अप्रूव्ह झाल्यावरच दिसू लागेल.

७. प्रकाशीत करण्याचा अधिकार राखीव...


Comments

  1. Name:- Vinayaksinh Katwankar.

    Poem:-

    श्रद्धावानांचे विश्रामधाम
    सुंदर तुझे ‘चरण’
    आम्हा ना भीती कलियुगी
    नाही भय, दु:ख, मरण

    मज जाहला बहु आनंद
    आला उत्सव ‘सच्चिदानंद’
    करु पुजन सावळ्याचे
    करुनी मन स्वच्छंद

    केल्या जरी बहु चुका
    असे हताश होऊ नका
    करुनी त्या अर्पण चरणी पादुका
    देईल ‘तोच’ पुन्हा मौका
    तारुनी नेण्या अपुली नौका
    करु पुजन ‘पादुका’... करु पुजन ‘पादुका’


    Place:- Link Apartment

    Email:- vinayak.katwankar@gmail.com

    ReplyDelete
  2. शैलजावीरा बामणे

    कविता

    रातंदिन धावतो अनिरुद्ध
    लेकरांचे हित हेच 'ह्या 'चा ध्यास .
    साजरा करू या 'सच्चिदानंद उत्सव '
    Thanks DAD म्हणूया ह्रिदयापासून
    पाझरे 'अमृत 'बापुचरणी
    प्राशुनी होऊ या तृप्त .

    अम्बज्ञ
    दुबई

    ReplyDelete
  3. कोमल कमलांपरी तुझे हे नवनीत चरण
    देवा अनिरुद्धा, राहो निरंतर आम्हा त्यांचे स्मरण
    तुलाच आर्पितो मी स्वत:ला, जशी नदी मिळे सागराला
    हे देवीसिंहा अंबज्ञ तुला, आम्ही सदैव तुला शरण

    ReplyDelete
  4.  हरी ॐ

    (राग-जीवन से भरी तेरी आँखे)

    मेरे जीवन की तू है किरण..
    तेरे चरणों में मेरा ही जीवन।
    जैसे प्यासे को पानी की तरस..
    मेरी भूख प्यास अनिरुद्ध अनिरुद्ध।
    मेरे जीवन की तू है किरण....

    चेहरा तेरा देखता रहु ।
    तुजे पाने को तरसता हूं...2
    तूटी हुई नाव पार लगाई..2
    मेरे जिने की तूने आस जगाई ओ..मेरे साई।
    जिस दिनसे मिला तू मुझे बापू
    मेरे तुफानो को किया काबू...
    मेरे जीवन की तू है किरण....।।1।।

    काटो से भरा था रास्ता...
    तूने फूलोसे सजा दिया.......
    ठोकर लगकर जब में गिरगया
    बाहोमे मुझे उठा लिया.....
    मेरे सचिदानंद स्वामी...2
    तेरा ऋणी मुझे बना दिया.. बना दिया..
    बस एक तमन्ना हे मेरी
    तेरे चरणों का दास बनादे मुझे ।।2।।

    मेरे जीवन की तू है किरण..
    तेरे चरणों में मेरा ही जीवन।
    जैसे प्यासे को पानी की तरस..
    मेरी भूख प्यास अनिरुद्ध अनिरुद्ध।
    मेरे जीवन की तू है किरण....

    हरी ॐ
    श्री राम
    Ambadnya

    ReplyDelete
  5. Name :- Supriyaveera Narvekar

    Poem
    भक्तीची करीत उधळण
    आला सच्चिदानंद उत्सव
    घरोघरी आनंदाने चाले
    बापू नामाचा प्रेमोत्सव

    Place :- Borivali - east
    E-mail - supriya8987@gmail.com

    ReplyDelete
  6. Name :- Supriyaveera Narvekar

    Poem

    मनी अखंडित बापूचे स्मरण
    पाहता बापूला मिळे स्फुरण
    अम्बज्ञ होऊनी नमिते
    बापू तुझे चरण

    Place :- Borivali - east
    E-mail - supriya8987@gmail.com

    ReplyDelete
  7. (भाषा-गुजराती)

    पादुका मारा सदगुरु चरण ना
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवनमा

    सचिदानंद उत्सव छे मारा घरमा
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवनमा

    कलियुगमा आव्या बापू ओळखिले मनवा
    समय ना चाल्यो जाये तारो आ पल मा
    दुःखीयोना दुःख मटा डे मारा व्हाला
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवन मा

    पादुका मारा सदगुरु चरण ना
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवन मा
    सचिदानंद उत्सव छे मारा घरमा
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवन मा

    कोई कहे राम ऐमने कोई कहै श्याम
    जेवो जेनो भाव तेमने दिसे साईनाथ
    सेवा भक्ति थी धरी लो ऐ नो हाथ
    संकट मा मळशे फक्त बपुनो साथ

    पादुका मारा सदगुरु चरण ना
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवन मा
    सचिदानंद उत्सव छे मारा घरमा
    आव्या अनिरुद्ध बापू मारा जीवन मा

    हरी ॐ
    श्री राम
    अंबज्ञ

    अरुणसिंह रेवर
    नालासोपारा ईष्ट उपासना केंद्

    ReplyDelete
  8. Name. Anujaveera Padsalgikar

    Poem

    सच्चीदानंद उत्सवी
    करुनी पादुका पूजनी
    सदगुरु प्रेम प्रवास सुकर होई

    Place.Sharjah
    Email..anuja269@gmail.com

    ReplyDelete
  9. Name..Anujaveera Padsalgikar
    Poem

    अंबज्ञ दर्शन तव चरणांचे अनिरूद्धा
    धूळ भेटीची आस मज मनाला
    त्रिपुरारी चरणी माथा टेकता
    मला माझा बाबा भेटला
    मला माझा बाबा भेटला....
    Place..Sharjah upasana kendra
    Email..anuja269@gmail.com

    ReplyDelete
  10. हरी ॐ
    (भाशा-गुजराती)

    है सदगुरु.......तमे मारो तारण हार
    है अनिरुद्ध तमे मारो पालन हार
    आज मारी अरज सुनी प्रभो आवजो,
    पधारजो बापू.......

    आ माया ना संसार मा, प्रभो केम जिवाय् बापू.......2
    के आपो मने तारा चरणों मा निवास..2
    आज मारी अरज सुनी प्रभो आवजो,
    पधारजो बापू.......

    नथी लिधु तारु नाम में बापू अनिरुद्धा बापू.......2
    के आपो मने भक्ति तारी आज..2
    आज मारी अरज सुनी प्रभो आवजो,
    पधारजो बापू.......

    पादुका रुपे आवजो विनवु रे तने बापू..........2
    सच्चिदानंद मारा सदगुरु राम..2
    आज मारी अरज सुनी प्रभो आवजो,
    पधारजो बापू.......

    हरी ॐ
    श्री राम
    अंबज्ञ


    अरुणसिंह रेवर
    नालासोपारा ईस्ट उपासना केंद्र
    Email-arunrevar35@gmail.com

    ReplyDelete
  11. नाव : राजश्रीवीरा चुरी


    हरि ओम श्री राम अम्बज्ञ…

    आला 'सच्चिदानंद ' उत्सव मनोहर ,नव्हे या केवळ 'पादुका'  हे तर 'श्रीसद्गुरु' चरण सुंदर,

    साक्षात अवतरती मूर्त 'हरिहर, ऐसा हा सोहळा अगम्य !

    सुखसौख्याचे हे निधान , श्रेष्ठ मास 'मार्गशीष ' सत्वगुणाची  खाण,

    आनंदसागरासी येईल उधाण, करिता पादुकापूजन दिड अथवा पंचदिन !

    तेणे  चित्ती वसेल समाधान , शांतीसमृद्धीचे मिळेल वाण ,

    गुरूतेजाचि उष्ण-स्निग्ध  धार , भरील दृढ विश्वासाची घागर !

    लागली सद्गुरुआगमनाची उत्कंठा , श्रीसच्चिदानंदउत्सवाची अपरीमितता ,

    चला होऊया सज्ज करू सिद्धता ,गर्जुनि  ' नंदारमणा अनिरुद्धा  अनिरुद्धा" !

     

    I LOVE YOU MY DAD FOREVER EVER AND EVER ….

     

    स्थळ : गोरेगाव (पश्चिम )

    इमेल :rajashree1406@gmail.com

    ReplyDelete
  12. नाव - अजितसिंह मालपाठक

    हा भवसागर भक्तीचा कवळेल जना
    उराउरी भेटोनिया समर्पित जाहला ||१||
    `मी' पण नुरे मला 'बापू' पुरे
    म्हणे भक्त बापूरे उद्धरी मज ||२||
    नको पाप - ताप नको भेदाभेद
    नको मज मोह, नको माया ||३||
    मज दे रे '' बापू '' चरणासी ठाव
    माझा हा भाव तुझीया पायी ||४||
    देवा तुझी राहो मजवरी कृपा
    अनुताप चिंता दूर राहो ||५||
    सज्जनांच्या भेटी परमेशाच्या गोष्टी
    सगुण आरती कानी पडो ||६||
    माझे सारे काही तुच आता पाही
    तुच चिंता वाही माझीच रे ||७||
    तुझ्याकडे येऊ तुझे होऊनी राहू
    हेची माझे हेत तु पुरवावे ||८||
    नंदामाई करी प्रेमाचा वर्षावू
    शेष सुचित दाऊ आधार मोठा ||९||
    देवा दया करी या पामरावरी
    कृपाहस्त माथ्यावरी असो द्यावा ||१०||

    केंद्र - पुणे - शिवाजी नगर
    ईमेल - a_malya505@yahoo.com

    ReplyDelete
  13. नाव- अजितसिंह मालपाठक

    तुझ्या चरणी चारी धाम एक तत्व नाम |
    तुझे नाम घेता देवा सहज होई काम ||
    तुझे नाम घेता घेता सारा जन्मची सरावा |
    माझा सखा अनिरूध्द न कधी अंतरावा ||

    केंद्र - पुणे, शिवाजी नगर
    ईमेल - a_malya505@yahoo.com

    ReplyDelete
  14. !! " सच्चिदानंद उत्सव " !!
    उत्सव आनंदाचा उत्सव चैतन्याचा,
    अनिरुद्ध प्रेम सागरात न्हाऊन जाण्याचा
    उत्सव DAD च्या आगमनाचा
    मनोभावे त्यांना पूजण्याचा

    चल तर मग . . .

    पूजन करूया सद्गुरु चरणांचे
    करूया स्वागत "सच्चिदानंद पादुकांचे"

    नाव : नागेशसिंह शिखरे, कुर्ला (प)
    ई मेल : shikharenagesh30@gmail.com

    ReplyDelete
  15. नाव - अजितसिंह मालपाठक
    नंदारमणा भवभयहरणा |
    देई ठाव चरणा तुझीया रे ||
    भावभक्तीने घालीन सांकडे |
    स्मरण वाडेकोडे गाईन रे ||
    देवयानपंथी चालसी सोबत |
    धरोनीया हात हाती रे ||
    माझ्या मनीचा विकल्प जाईना |
    भक्ती स्थिर होईना पायी रे ||
    दिशी दोन प्रहरी आन्हिक करीता |
    पापांचे घडेही फुटतील रे ||
    मनाचा वारु धावे दसदिशी |
    त्याला प्रज्ञा अंकुश नाही रे ||
    सद्गुरु ध्याता, चालवीन चरखा |
    जीवीताचे वस्त्र विणीन रे ||
    अकारण कारुण्य देवा खुप तुझे |
    क्षमाशील सच्चिदानंद रुप रे ||
    त्रितापे कष्टलो प्रारब्धे गांजलो |
    भवतारण करता तुच रे ||

    केंद्र - पुणे, शिवाजी नगर.
    ईमेल - a_malya505@yahoo.com

    ReplyDelete
  16. नाव - अजितसिंह मालपाठक
    नंदारमणा भवभयहरणा |
    देई ठाव चरणा तुझीया रे ||
    भावभक्तीने घालीन सांकडे |
    स्मरण वाडेकोडे गाईन रे ||
    देवयानपंथी चालसी सोबत |
    धरोनीया हात हाती रे ||
    माझ्या मनीचा विकल्प जाईना |
    भक्ती स्थिर होईना पायी रे ||
    दिशी दोन प्रहरी आन्हिक करीता |
    पापांचे घडेही फुटतील रे ||
    मनाचा वारु धावे दसदिशी |
    त्याला प्रज्ञा अंकुश नाही रे ||
    सद्गुरु ध्याता, चालवीन चरखा |
    जीवीताचे वस्त्र विणीन रे ||
    अकारण कारुण्य देवा खुप तुझे |
    क्षमाशील सच्चिदानंद रुप रे ||
    त्रितापे कष्टलो प्रारब्धे गांजलो |
    भवतारण करता तुच रे ||

    केंद्र - पुणे, शिवाजी नगर.
    ईमेल - a_malya505@yahoo.com

    ReplyDelete
  17. एक ची इच्छा असे बापूराया आमुची
    प्रत्येक जन्मी आम्हास ठेवावे विलीन तव चरणी

    एक ची आहे असे ठीकाण
    प्रत्येक वादळ होते शांत
    ते आहेत तुझे चरण

    तु आहेस आमच्या सवे प्रत्येक क्षणा
    देती हा विश्वास तुझ्याच पादुका



    Place : Nashik
    Mail id : megha.mandwe20@gmail.com

    ReplyDelete


  18. एक ची इच्छा असे बापूराया आमुची
    प्रत्येक जन्मी आम्हास ठेवावे विलीन तव चरणी

    एक ची आहे असे ठीकाण
    प्रत्येक वादळ होते शांत
    ते आहेत तुझे चरण

    तु आहेस आमच्या सवे प्रत्येक क्षणा
    देती हा विश्वास तुझ्याच पादुका




    Name : Megha Kunal Shinde
    Place : Nashik
    Mail id : megha.mandwe20@gmail.co

    ReplyDelete
  19. नाव :डॉ निशिकान्तसिंह विभुते

    कविता :-
    सच्चिदानंदा तव शरणं ।

    सच्चिदानंदा तव शरणं ।


    पादुका नव्हे तव चरणं ।
    अनिरुद्धा तव शरणम् ।।

    सच्चिदानंदा तव शरणं ।

    भक्तांलागी धावसी देवा ।
    मम हृदये अवतरणं ।।

    सच्चिदानंदा तव शरणं ।

    तिन्ही काळी तुझीच सत्ता ।
    त्रिविक्रमा तव शरणम ।।

    सच्चिदानंदा तव शरणं ।

    तृषार्ताचे ताप हारीसी ।
    त्रिपुरारी तव शरणम् ।।

    सच्चिदानंदा तव शरणं ।

    सत्वरी धाव माझ्यासाठी।
    आमंत्रण तव चरणं ।।

    सच्चिदानंदा तव शरणं ।


    सच्चिदानंदा तव शरणं ।

    स्थळ : कांदिवली पश्चिम मुम्बई

    E mail nsvibhute@gmail.com

    ReplyDelete
  20. Dr. Mukeshsinh Kulkarni
    "Aata kaise Janm Maran!"
    "Dhyas fakt Anirudha charan!!"
    Bhusawal (Dist. Jalgaon)
    Mukeshkulkarni2025@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. "झाल्या किती जन्मों जन्मी चूका"! "सर्व चुकांचे क्षमास्थान श्री सचिदानंद पादुका "!!

      Delete
    2. "आता कैसे जन्म मरण"! "ध्यास फ़क्त अनिरुद्ध चरण"!!

      Delete
  21. Dr Mukeshsinh Kulkarni
    "Zalya kiti Janmojanmi chuka"!
    "Sarv chukanche kshmasthan Shri Sachidanand Paduka!!"
    Bhusawal (dist.Jalgaon)
    Mukeshkulkarni2025@gmail.com

    ReplyDelete
  22. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  23. नाव :- तन्मयसिंह जोशी
    कविता :-
    मुंबईच्या अनिरुद्धा तूला थोडे थोडे प्रेम वाहू दे||धृ||
    वडिलांसारखी माया तुझी आम्हावरी राहू दे..
    सच्चिदानंद उत्सवादिवशी तुझ्या चरणावर माथा टेकून दे...
    सदैव आमच्या घरी तू येत राहू दे......
    मुंबईच्या अनिरुद्धा तूला थोडे थोडे प्रेम वाहू दे ||1||
    तुझ्या दिव्य तेजे आता आम्हा उजळू दे....
    सदैव तूझ्या चरणांशी आम्ही अंबज्ञ राहू दे...
    प्रेमभरे बापू तुझ्या पादूकांचे पूजन करू दे...
    सद्गुरू अनिरुद्ध डॅडा आता तरी तुझे दर्शन मिळू दे.....
    मुंबईच्या अनिरुद्धा तूला थोडे थोडे प्रेम वाहू दे ||2||

    स्थळ:-महाड, रायगड
    ईमेल :- tanmayjoshi2532@gmail. Com

    ReplyDelete
  24. देखिले चरण ,ठेविला विश्वास
    आम्हा पामरांना DAD तुझा ध्यास
    अमृतकुंभ घेउनी आला सच्चिदानंद पादुका उत्सव
    बापू तुझ्याशिवाय नाही कोणाची माव
    सच्चिदानंद उत्सव यावा क्षणोक्षणी
    आम्हा श्रद्धावांना हीच सिंहस्थ पर्वणी
    तुझे उत्सव हाच आमच्यासाठी चिरंतन ठेवा
    आणि हे त्रिविक्रमा आमचा हात कधी सोडू नकोस देवा
    मी तुला कधीच टाकणार नाही ही तुझी ग्वाही
    हे DAD तुझ्याशिवाय माझा (आमचा) कोणी नाही

    आय लव्ह यू माय डॅड फाॅरएव्हर
    नाव - भारतीवीरा उदयसिंह शिंदे
    ठिकाण - भुसावळ
    EMail - megha.mandwe20@gmail.com

    ReplyDelete
  25. Name: Yogeshsinh Dnyaneshwar Khebde
    Poem: Charan laagu de mann gruhi

    * * * * * * * * * * * * * * * *
    चरण लागू दे मन गृहि...
    * * * * * * * * * * * * * * * *

    जे काही हवे मजला
    आणून देती तुझे चरण
    ना सांगता काही तुजला
    शमवी तूचि भव रण

    देवा माझ्या प्रेमाचे तुलाच आहे वेड
    विकशी फुकटात मजला तू आनंद
    आता हीच विनंती उघड माझे कवाड
    प्रकटून घरी ये बनूनी तूच सच्चीदानंद

    पादुका म्हणू या कैशा
    पुसती पिपा दादा
    सच्चीदानंद उभे त्यावरी
    परी चरण ना दिसती कदा

    चरण, पादुका, सच्चीदानंद
    भेद मजला नाहीच उरला
    वाटे आज पाहों तिघेही
    परी दिसला का बापू एकला

    सच्चीदानंद उत्सव नसे हा
    महोत्सव हा तव चरणस्पर्शाचा
    लागती जोवर ना या मनगृही
    तोवरी मन फक्त पोकळी भासे

    येई बा अनिरुद्धा झडकरी
    अंधार माझ्या घरचा दूर करी
    चरण लागू दे या मन गृहि
    घे उचलून तव समर्थ करी

    Place: Airoli
    Email: yogesh.khebde@gmail.com

    ReplyDelete
  26. name- Dishaveera Dhavale

    poem
    भरताने पुजिले श्रीराम पादुकांस
    आरंभ झाला सच्चिदानंदोत्सवास
    अशा श्रीराम पावलांनी येतोस आमच्या घरा
    नष्ट करण्या आमच्या जीवनातील वनवास

    साई रूपाने घरी विराजमान होतोस
    लाभेविण प्रितीचा अनुभव देतोस
    अभंग गजरात आम्ही तल्लीन असता
    रेखेवरी मेख मरितोस

    श्रीकृष्ण रूपाने आमचा सखा बनतोस
    आमच्या जीवनाचे सारथ्यकरतोस
    दही - पोह्यांची पुरचुंडी घेऊन जातोस
    पण … आमचे आयुष्य सोन्यासारखे उजळून टाकतोस

    place- Dadar (w)

    email- sweetdish93@gmail.com

    ReplyDelete
  27. name - Reshma Narkhede

    भरत की राह पर
    हमे चले जाना है
    हृदय सिंहसन पर
    बापू चरण रखना है

    - Borvali w

    ReplyDelete
  28. Hariom

    Tuze Charan Pahata man maze dhanya zale |
    Sutali Chinta Bhiti aata Jivan maze baharale |
    Thevata Mastak ya charanavari dise Bapu ramkrishna hari|
    Sachhidnand denyasathi Paduka rupe Bapu aala Bhaktanchya Ghari |

    Hari om Shreeram Ambandya

    Anjaliveera Gurav Hariom

    ReplyDelete
  29. HARI OM

    PRATHAM DARSHANI PAHATA CHARAN
    UMATALACH BHAV NAHI MANI
    JAN NAMSKAR KARITI MHANUN MIHI
    KELA NASMAKR TAYASI ||

    BAPU TUZE DARSHAN GHADALE
    MAHATI KALALI PADUKA PUJNACHI
    BHAV JAGA KELA BHAKTACHYA MANI
    JIVNAT SATCHIDANAND DENYA SATHI ||

    TUCHI SAMJAVALE MAHATVA YACHE
    BHAKTIMARG VRUDHICHA HACHI PAYA
    NA SODAVE CHARAN TUZE AATA
    RAHU TYAZYA CHARANI SADAIVYA BAPURAYA ||

    HARI OM SHREERAM AMBANDYA
    ANJALI VEERA GURAV

    ReplyDelete
  30. मनाच्या हृदयामध्ये एक आस आहे
    अनिरुद्ध चरण सेवेचा ध्यास आहे
    बापूंच्या चरणी हाच एक प्रयास आहे
    सच्चिदानंद पादुका हा आनंद उत्सव खास आहे
    I love you my DAD Forever ....

    ReplyDelete
  31. Name-Monikaveera pethkar

    मनाच्या हृदयामध्ये एक आस आहे
    अनिरुद्ध चरण सेवेचा ध्यास आहे
    बापूंच्या चरणी हाच एक प्रयास आहे
    सच्चिदानंद पादुका हा आनंद उत्सव खास आहे
    I love you my DAD Forever ....

    अम्बज्ञ
    शारजा

    ReplyDelete
  32. ह्याची देही ह्याची डोळा
    आम्ही भगवंत पहिला
    सच्चिदानंद पादुका रुपी
    आमचा देव भूलोकी अवतरला
    आणि हा सोनियाचा दिन उजाडला

    पाहताक्षणी चरण तुझे,डोळ्यांचे पारणे फिटले
    आणि जन्माचे सार्थक झाले

    जे जे होते स्वप्नी, ते ते तुझ्या वदनी
    असेच ठेव आम्हास तव चरणी

    भक्तास तुझ्या देणे प्रचीती हीच का रे तुझी परीक्षा परी तू न थकला
    एक विश्वास आहे आमुचा कर्ता हर्ता गुरु ऐसा
    आय लव्ह यु माय डॅड फाॅरएव्हर

    नाव मेघावीरा कुणालसिंह शिंदे
    स्थळ नाशिक
    Email megha.mandwe20@gmail.com

    ReplyDelete
  33. आज खरंच अस वाटतय !

    हात जोडावे म्हणतोय तुला कुणी म्हणतय म्हणुन नाही
    खरच खुप आवडतोस तु मला
    आवडण्याचं कारण ही खासच आहे
    किती विचार करतोस आमचा
    नुसता विचारच नाही तर वागतोस ही तसाच

    एवढ प्रेम कुणी मानव मानवावरती करु शकतो
    विश्वस नाही बसत
    सजीव अजीव सुखी व्हावे म्हणुन सतत झटत असतोस

    नतमस्तक व्हाव अस वाटतय कुणी म्हणतय म्हणुन नाही

    आजतर हद्द झाली
    माझ्या पापा पुण्याचा हिशोब न करता
    एका हाकेत धावून आलास संकटातुन बाहेर काढलस
    पायावर लोळण घ्यावस वाटतय
    कुणी म्हणतय म्हणुन नाही

    ReplyDelete
  34. नाव :- प्रज्ञावीरा प्रदीपसिंह पाटील

    कविता :- आले आले रे आगमन माझ्या बापुरायाचे
    कानी आली हाक सच्चिदानंद उत्सवाची ।।
    अहो वाट पाहत होते माझ्या लाडक्या बापुरायाची
    तेव्हा चाहूल लागली पादुकास्वरुपी डॅडच्या आगमनाची ।।
    डॅड आणि बापु , बापु आणि डॅड नाही वेगळे
    त्यांच्या सहवासात मन बेभान होऊनी जाई अन चरण पाहता मन स्थिर होई ।।

    ठिकाण :- सीबीडी बेलापूर

    ईमेल :- pradnya.patil57.pp@gmail.com

    ReplyDelete
  35. Name :- प्रज्ञावीरा प्रदीपसिंह पाटील

    Poem :- आला आला रे सच्चिदानंद उत्सव
    मन झाले बेभान माझ्या डॅडचे चरण पाहण्यास
    येईल आता तो क्षण अन करेल सर्वांचे मन प्रफ्फुलित
    भक्तिमय होऊन जाईल एकाचवेळी सर्वांचे घर
    दारात तोरण त्रिविक्रमाचे, त्याला नाही तोड इतर कशाची....आला आला रे सच्चिदानंद उत्सव

    Place :- सीबीडी बेलापूर

    Email :- pradnya.patil57.pp@gmail.com

    ReplyDelete
  36. बापू घरी येतात जेव्हा
    मनी आनंदी आनंदच होतो
    साऱ्या जगाचा विसर पडते
    मन बापू चरणीच हो रमते

    हा सच्चिदानंद येण्याची जेव्हा
    मज चाहूल मनास लागते
    घराची आरास करण्यास
    सूर्य चंद्र तारे हि कमी पडतील.
    बापू घरी येतात जेव्हा ......

    घरी सुगंध एकच दरवळतो
    फक्त सोनचाफ्यांचाच
    खिडकीतून येणारा मंद वारा
    मन प्रसन्न करून जातो.
    बापू घरी येतात जेव्हा ......

    बापू येताच आम्ह्च्या दारी
    औक्षणाची लगबग सुरुच होते
    आरतीच्या ज्योती सोबत
    प्राण ज्योत एकरूप होते.
    बापू घरी येतात जेव्हा ......

    आज खास नैवेद्य
    बनवला आहे तुजसाठी
    तुझ्याच आवडीचे पदार्थ
    मीच भरवेन घास तुज बापू रे
    बापू घरी येतात जेव्हा ......

    तू सांग मज बापू रे
    असे काय गुपित दडले तुज पाशी रे
    तुझे चरणकमल पाहताना
    मन वेडे होऊनच जाते....
    बापू घरी येतात जेव्हा ......

    आज एक गोष्ट सांगावी
    तुजपाशी बापू रे...
    मी अम्बज्ञ आहे.. आम्ही अम्बज्ञ आहोत
    जन्मोजन्मी तुझाच रे....
    बापू घरी येतात जेव्हा ......
    -----श्रीकांतसिंह नाईक

    ReplyDelete
  37. डोळे भरुनी तुला
    आज मला पाहू दे
    तुझ्या प्रेमसागरात
    पुन्हा एकदा नाहू दे
    तुझ्या चरणावरती माझे
    मस्तक सदा राहू दे
    जन्मोजन्मीचा तुजा सखा होण्यासाठी
    तुज्या भक्तीचा मला लळा लागू दे..
    हरी ॐ !.....श्रीराम ...... अम्बज्ञ......

    --- श्रीकांतसिंह नाईक

    ReplyDelete
  38. आला देव माझा अनिरुद्ध हा.......
    बापू चरणी माथा, चरण धुळीत लोळण घेऊया आज |
    तुझ्या मुख दर्शनासाठी, देह झाला आशीर हा |
    विसरुनी कष्ट दु:ख गेलो, पाहता तुझे रूप रे ||धृ||
    वसशी हृदयामध्ये तूची, झाले मन माझे मंदिर |
    सार्थक होई जन्माचे, घेऊनी मुखी नाम अनिरुद्ध |
    नाचू गाऊ आनंदे, बापुराया संगे आज रं |
    तूच ब्रम्हांडनायक आम्ह्चा, ज्याची भक्तावर नितांत प्रेमाची सावली |
    जो आम्हा लेकरांची माऊली हो, आला देव माझा अनिरुद्ध हा ||१||
    बापू चरणी माथा, चरण धुळीत लोळण घेऊया आज |
    तुझ्या मुख दर्शनासाठी, देह झाला आशीर हा |
    विसरुनी कष्ट दु:ख गेलो, पाहता तुझे रूप रे |
    माझ्या या कुटुंबाचा, कुटंबप्रमुख फक्त हाच |
    भाबड्या लेकरांना, तुझाच आहे रे आधार |
    भक्तांच्या हाकेला धावुनी हा, आला देव माझा अनिरुद्ध हा ||२||
    बापू चरणी माथा, चरण धुळीत लोळण घेऊया आज |
    तुझ्या मुख दर्शनासाठी, देह झाला आशीर हा |
    विसरुनी कष्ट दु:ख गेलो, पाहता तुझे रूप रे |
    तुझिया प्रेमात, सारे कसे भिजले |
    अन “अंबज्ञ” हा महामंत्र, दिलास तू आम्हाला |
    माझ्या या जीवनात आनंद घेऊनी, आला माझा देव अनिरुद्ध हा ||३||
    बापू चरणी माथा, चरण धुळीत लोळण घेऊया आज |
    तुझ्या मुख दर्शनासाठी, देह झाला आशीर हा |
    विसरुनी कष्ट दु:ख गेलो, पाहता तुझे रूप रे |
    वसशी हृदयामध्ये तूची, झाले मन माझे मंदिर |
    सार्थक होई जन्माचे, घेऊनी मुखी नाम अनिरुद्ध |
    नाचू गाऊ आनंदे, बापुराया संगे आज रं |


    मी अंबज्ञ आहे
    हरी ॐ श्री राम अंबज्ञ
    श्रीकांतसिंह नाईक

    ReplyDelete
  39. गगनात गजर बापुनामाचा पसरला
    आला सण सच्चिदानंद उत्सवाचा आला ||
    ज्याची वाट पाहतो प्रत्येक श्रद्धावान
    तयारीस लागतो विसरून देहभान ||

    नाम गजराचे सोहळे अनेक रचती
    बापू नामाच्या गजरात श्रद्धावान चिंब भिजून जाती ||

    आज आपले चक्रपाणी आले घरी पादुका रूपांनी
    करू जैय्यत तयारी स्वागताची,
    ठेऊ प्रसादास लोणी सोबत केशरपाणी ||

    आपल्या लाडक्या डॅड सोबत आपण आनंद घेतो,
    कोणी दिड दिवस कोणी पाचही दिनी . ||
    त्या प्रेमळ अनिरुद्ध माउलीच्या चरणी
    राहो सदैव अम्बज्ञ मी. ||


    Madhuriveera Subhashsinh Khavale
    Madhuriveerakhavale@gmail.com

    ReplyDelete
  40. || उत्सव सच्चिदानंदाचा ||

    सजली चाफ्यांच्या फुलांची मांडणी
    श्वेत पिवळे वस्त्र चौरंगी पसरुनी
    लगबग सारी सुरु झाली
    चाहूल सच्चीदानंद उत्सावाची लागली

    समईची मांडणी ठेउनी दीप मी प्रज्वलित केले
    पण गुरुमाउलीच्या चरण पादुकांच्या आगमनाने सारे घर झगमगले

    वाट पाहते ज्याची डोळ्यांची ज्योत करुनी
    ती सद्गुरु माउली आज अवतरली घरी
    " चिन्मय पादुका रूपांनी"


    madhuriveera Subhashsinh Khavale
    madhuriveerakhavale@gmail.com

    ReplyDelete
  41. गगनात गजर बापुनामाचा पसरला
    आला सण सच्चिदानंद उत्सवाचा आला ||
    ज्याची वाट पाहतो प्रत्येक श्रद्धावान
    तयारीस लागतो विसरून देहभान ||

    नाम गजराचे सोहळे अनेक रचती
    बापू नामाच्या गजरात श्रद्धावान चिंब भिजून जाती ||

    आज आपले चक्रपाणी आले घरी पादुका रूपांनी
    करू जैय्यत तयारी स्वागताची,
    ठेऊ प्रसादास लोणी सोबत केशरपाणी ||

    आपल्या लाडक्या डॅड सोबत आपण आनंद घेतो,
    कोणी दिड दिवस कोणी पाचही दिनी . ||
    त्या प्रेमळ अनिरुद्ध माउलीच्या चरणी
    राहो सदैव अम्बज्ञ मी. ||


    madhuriveera Subhashsinh Khavale
    madhuriveerakhavale@gmail.com

    ReplyDelete
  42. नाव : अनिकेतसिंह गुप्ते

    कविता :

    नाही ह्या फ़क्त पादुका, हे तर ह्याचे चरण,
    हाचि भाव ठेवूनी मनी करू अनिरुद्धास आवाहन.

    झटतो हा आपल्या बाळांसाठी, काय रात्र काय दिन
    हीच अद्भुत संधी, देऊ त्यास आराम करुनी पादसंवाहन

    सच्चिदानंद महोत्सव म्हणजे आपला दिवाळसण
    लुटुनी घेऊ आनंदाचा खजिना, अंबज्ञ करू आपले जीवन

    स्थळ : डोंबिवली (पश्चिम)
    ईमेल : annya2025@gmail.com

    ReplyDelete
  43. Name: Monikaveera pethkar

    सुगंध दरवळला चंदन आणि चाफ्याचा
    उत्सव आला भक्ति आणि प्रेमाचा
    चला करू बापूनच्या आगमनाची तयारी
    सच्चिदानन्द चरणरूपी माझा अनिरुद्ध आला अनिरुद्ध आला
    नंदारमण माझा अनिरुद्ध आला

    Ambadnya Dad

    sharjah

    ReplyDelete
  44. Name Nutanveera Devrukhkarसण आला ग आला ग सच्चिदानंदाचा
    हर्ष झाला ग झाला ग भक्तांचा मनाला
    चला जाऊया जाऊया पादुका पुजनाला
    नाचुया गाऊया चरणांना पुजुया ...

    Place Mangaon Raiged
    Email hetaldevrukhkar3@gmail.com

    ReplyDelete
  45. Name Nutanveera Devrukhkar
    सण आला ग आला ग सच्चिदानंदाचा
    हर्ष झाला ग झाला ग भक्तांचा मनाला
    चला जाऊया जाऊया पादुका पुजनाला
    नाचुया गाऊया चरणांना पुजुया ...
    Place Mangaon -Raigad
    Email hetaldevrukhkar3@gmail.com

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback