ब्रह्मास्त्रविद्या साक्षात शिवगंगागौरी आहे. ब्रम्हास्त्रविद्या माझ्या तपश्चर्येच्या दरम्यान मी गदारुपात मिळविली; त्याचा हा प्रसाद मी तुम्हाला देत आहे .श्रीशिवगंगागौरी गदास्रोत्र आमच्या जीवनात ब्रम्हास्त्राच काम करीत राहणार .
- सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback