माय चण्डिके


माय चण्डिके
‘आई’ हा माझ्यासाठी कधीही न संपणारा विषय आहे.
‘आई’ हा माझ्यासाठी प्रत्येक क्षणाला असणारा संदर्भ आहे.
‘आई’ हा माझ्यासाठी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असणारा परवलीचा शब्द आहे.
‘आई गं!’ हे उद्गार माझ्यासाठी अगदी अत्युच्च आनंदापासून ते शोकापर्यंत, खरं म्हणजे कुठल्याही क्षणाला सहजतेने बाहेर पडणारे शब्द आहेत.
- अनिरुद्ध बापू

Comments