सुंदरकांड पठण (१७-२१ मे २०१६)



ह्या सुन्दरकाण्डात काय म्हणून नाही? 
मानवी जीवनास विकासासाठी, प्रपंचासाठी व परमार्थासाठी लागणारे संपूर्ण मार्गदर्शन ह्या सुन्दरकाण्डात ठायीठायी भरलेले आहे. एवढेच नव्हे तर ह्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संपूर्ण जन्म उत्कृष्ट करण्यासाठी, सुख, शांती व तृप्तीच्या प्राप्तीसाठी लागणारे सामर्थ्यसुद्धा देण्याची ताकद ह्या सुन्दरकाण्डात आहे.

मित्रहो, सुन्दरकाण्डाच्या अवीट माधुर्याने हा अनिरुद्ध सदैव अनिरुद्धपणे मोहित झालेला आहे व असाच मोह माझ्या प्रत्येक मित्राला पडावा, हीच माझी दत्तगुरुंच्या चरणी प्रार्थना.
- सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापू
संदर्भ : दै. ‘प्रत्यक्ष’ अग्रलेख - तुलसीपत्र-१ (दि. ३ मे २००७)

सुंदरकांड पठण (१७-२१ मे २०१६)
दि. १७ ते २१ मे २०१६, वेळ : ९ ते ८.३०
श्रीहरिगुरुग्राम, न्यु इंग्लिश स्कूल, शासकीय वसाहत, खेरवाडी, वांद्रे (पू).

-------------------------



Comments