अनाथांचा नाथ आहे बापू माझा
असता बापू बाप माझा ,
जीवन झाले हो चिंता -वजा ||
रात्रन-दिन त्यास काळजी लेकरांची |
बापुसारखा बाप प्रेमळ किती ,
हुबेहूब आहे माउली पंढरीची ||
बापुसारखा बाप मिळाला , पुर्वसंचींत असावे
बापूंचा आदेश हेच आता जीवन असावे ||
- जितेंद्रसिंह शंखपाळ
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback