बाबा..... Happy Father's Day




बाबांचा मला कळलेला अर्थ...
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
बाबा म्हणजे स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण...
        बाबा
             माझे बाबा
                      अनिरुद्ध

-- Kajalveera Dave

Comments