प्रेमळ पिता

हरीॐ
माझ्याकडे  काय आहे?काहीच नाही. माझ्याकडे  जे काही सगळं  आहे ते माझ्या आईचं आहे .माझ्या  बापाचं आहे .बाकी कोणाचचं काही  नाही पण जी माझी आई आहे .ती माझ्यावर  प्रेम  करणाऱ्या  प्रत्येकाची  आहे. -- सद्गुरूश्रीआनिरुध्दबापु

Comments