- सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२८/०७/२०११)
दीप अमावास्या, तुमच्या आईचा वाढदिवस. अतिशय पवित्र तिथी आहे. अनेकांनी प्रश्न विचारले होते, "बापू आम्ही काय करु शकतो, ह्या दिवशी?”
तर ह्या दिवशी रात्री १० नंतर घरामध्ये पणती पासून समईपर्यंत
कुठलाही एक दिवा प्रज्वलित करा, घरात आरास करा, रांगोळी काढा. जशी इच्छा
असेल तसे सजवा. शांतपणे त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत रहा.
त्या ज्योतीकडे बघत आई, आई, आई (३ वेळा) म्हणा.
एरव्ही आपण फुलाने दिवा शांत करतो. पण हा दिवा शांत करायचा नाही. ही ज्योत म्हणजे तुमच्या आईचे आगमन असेल, ह्याची खात्री मी देतो त्या दिव्याकडे बघता बघता म्हणायचे, Happy Birthday To You..... कुठल्याही भाषेत म्हणा जेव्हा आई, आई.... म्हणाल, तेव्हा आई आलेलीच असेल नक्की.

!! हरि ॐ!!
आई आई आई I Love you आई HAPPY BIRTHDAY आई
ReplyDeleteहरी ओम श्रीराम आंबद्न्य
ReplyDeleteAmbadnya Nathsanvidh love u aai
ReplyDeleteLove You Mom
ReplyDelete