बापू माझा लेकुरवाळा ,
करुनि सर्व, राही नामानिराळा |
विश्वास आमचा फक्त बाप्पा
नको आता वायफळ गप्पा |
जेव्हा लेकरे त्याची असती उदास
देई अनुभव तत्परा, जसा हरीचा निवास |
तो आहेच मुळी कणा-कणात
कशी येणार निराशा जीवनात |
असता विश्वास त्यावर अपार |
अनुभव नक्कीच येई वारंवार |
- जितेंद्रसिंह शंखपाळ , पुणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback