Audio : कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र - ‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’

https://www.youtube.com/watch?v=MSaGuzV8hKw

  परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १४ नोव्हेंबर २०१३ रोजीच्या प्रवचनात सांगितले 
गोवत्सद्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी गोपद्मं अवश्य काढावीत आणि त्या दिवशी  
‘ॐ श्री सुरभ्यै नम:।’
 
हा कामधेनूचा श्रेष्ठ मंत्र कमीतकमी ५ वेळा म्हणावा. 






Comments