Skill challange by-- Rohitsinh pimple
To Shilpaveera Mate
challenge - सध्या आपण नवरात्री पूजन करताना म्हणतो ती *नव दुर्गा* यांच्या नावांचा समावेश असलेली *अम्बद्न्य इश्टिका पुजनाशी* निगडीत कविता तयार करावी.
Anubhav -
हे स्किल माझ्यासाठी खूप आनंद आणि उत्स्फूर्त करणारं होत.खरतर त्यादिवशी माझा वाढदिवस होता.
आणि आईच्या रूपाचे वर्णन त्यात नवरात्र सुरू होते.
असे आपल्यातले स्किल आई बापू आपल्याकडून करून घेऊन आपलीच आपल्याला वेगळ्या पद्धतीने भेट घडवून देतात.
आता अर्धा दिवस तर असच घरची आणि बाहेरची काम करण्यात चालला आणि शनिवार म्हणून उपासना पण होती. खूप मोठी परीक्षाच जाणवत होती. कसं करूयात हे ठरवायला वेळ पण मिळत नव्हता. काय? कसं? हे सगळे प्रश्न आई बापूंनी काही वेळातच पुसले आणि कामाला सुरुवात केली.
साधारण दुपारी ३ नंतर मोठ्या आईने मला सुचवत सगळं आर्टवर्क ४:४५ पर्यंत करून घेतले. मातृ वात्सल्य, आणि नव दुर्गांची माहिती घेतघेत सहजतेने हे चॅलेंज बापू आणि आईने पूर्ण करून घेतले. खूप खूप आनंद झाला. आणि खरंतर प्रत्येक नामाची या प्रकारे डोळ्या समोर एक एक मोठ्या आईची मूर्ती झळकत होती. त्यादिवशी वाढदिसानिमित्त आईने तिच्या आकृतीचे ध्यान करून घेतले आणि बरोबरीने आनंदही लुटता आला.
तो पण कित्ती !!!
शनिवार उपासना आणि त्रिविक्रम मठात रात्र पठण करून घेतले.एवढं सगळं करण्याचं स्किल फक्त आई बापू कडूनच लाभलेले आणि असच *कलादालन मध्ये सेवा करण्याची संधी लाभो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना*
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback