Challenge from- Gauravsinh Shimpi
Challenge to - Ojaswiniveera Udpikar
Challenge -
‘स्वस्तिक्षेम संवाद’ यावर कविता ज्यात आपला आणि आई महिषासुरमर्दिनीचा संवाद (आईचे प्रेमळ रूप व्यक्त व्हायला हवे) आणि तिच्या नजरेतील कारुण्याचा आणि प्रत्येक श्रद्धावानाचा संवाद.
- 10 ते 12 ओळीत सार व्यक्त व्हायला हवं.
- त्यावर साजेस अस एक आर्टवर्क.
- लिखाण आर्टवर्क मध्येच असावं.
- फक्त केशरी आणि जांभळा रंग वापरू शकतात, काळा रंग टाळणे उचित.
अनुभव:-
हरी ओम,
कलादालन टीम मधे स्किल बँक चॅलेंज देणे चालू असताना, अचानक एक दिवस ध्यानी मनी नसताना ते चॅलेंज मला दिले गेले. चॅलेंज असा होतं की ‘स्वस्तिक्षेम संवाद’ यावर कविता ज्यात आपला आणि आई महिषासुरमर्दिनीचा संवाद (आईचे प्रेमळ रूप व्यक्त व्हायला हवे) आणि तिच्या नजरेतील कारुण्याचा आणि प्रत्येक श्रद्धावानाचा संवाद, त्यात काही अटी होत्या जसं फक्त केशरी आणि जांभळा रंग वापरू शकतात, काळा रंग टाळणे वगेरे.
चॅलेंज Accept तर केलं, पण भीती मात्र वाटू लागली की आपल्या कडून है पूर्ण होईल की नाही. पण मग बापूंच नाव घेऊन सूर्वात केली. पहिल्यांदा डोळे मिटून आई च स्मरण केलं त्याच वेळी हा मोठ्या आई चा फोटो डोळ्या समोर आला, आई ने मला बाळा अशी हाक मारली आणि मी अलगद पणे जाऊन आई च्या मांडीवर बसले आणि मग पुढे आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. जे काही मी अनुभवलं ते मी या कवितेतून व्यक्त केलंय. मग आल आर्टवर्क करण जे माझ्या साठी खूप नवीन होत. हळू हळू प्रयास करून एक छानस सुंदर अस आर्टवर्क तयार झालं. खूप मजा आणि एक सुंदर अनुभव होता है चॅलेंज करतानाचा.
ओजस्विनिवीरा उडपिकर.
हरी ओम । श्री राम । अंबज्ञ । नाथसंविध
Nice
ReplyDelete