Skill Bank Challenge 05 - मणीभद्र कंकणाचे महत्व

Skill Bank Challenge

Challenge from-  Rachanaveera Kulkarni

Challenge to - Rahulsinh Kavanekar

Challenge - 

 मातृवात्सल्यविन्दानम्  मधे वर्णनं केलेल्या मणीभद्र कंकणाचे महत्व दिसले पाहिजे, त्या वर्णनानुसार artwork or digital art करा.



अनुभव 


हरी ओम,

मला हे Challenge मिळालं तेव्हा आणि त्या क्षणापासून arwtork चे इमॅजिनेशन सुरुवात झाली . 
प्रथम ग्रंथामधील जिथे जिथे मणिभद्रकांनाच उल्लेख आला आहे त्याचे पॉईंट्स काढले . 
हे arwtork करत असताना मी फक्त आणि फक्त मोठी आई आणि परशुराम ही दोन मोठी गोष्टी कश्या प्रकारे प्रेसेंट करायच्या याचा विचार करता करत मला जस  arwtork इमॅजिनेशन तयार केलं होत तास बनत गेलं व शेवटी ते arwtork पूर्ण झालं. म्हणजे आपण एखादी गोस्ट ठरावी आणि बापूला सांगितली कि हे करवून घे मग १०८ % तो करवून घेतोच ते पण उत्तमरीत्या. 

हे जे Skill Bank Challenge होते ह्या मध्ये समोरच्या Challenge देणाऱ्या व्यकतीकडून  त्यांनी सांगितलेल्या वर्णनांनुसार ते arwtork तयार कारण म्हणजे खूपच इनेर्स्टिंग गोस्ट आहे  आणि arwtork करताना खूप मस्त वाटलं कारण फक्त कल्पनेतून तयार झालेलं arwtork प्रत्यक्षात जेव्हा उतारत तो आनंद खरंच अंबज्ञ आणि नाथसंविध असतो  आणि हो हे सर्व बापू आपल्याकडून करवून घेत असतो हे ह्या Challenge मधून जाणवलं . 

हरी ओम श्रीराम 
अंबज्ञ 
नाथसंविध 
जय जगदंब जय दुर्गे

Comments