*Challenge to : Ajaysinh Gorad
*Challenge by : Nikitaveera Kulkarni
ॐ त्रातारं ईद्रं अवितारं ईंद्रं
हवे हवे सुहवं शूरं ईंद्रम् । ह्यामि शक्रं पुरहूतं ईंद्रं स्वस्ति नः मघवा धातु इंद्रः ।
Upanishad adhyay 3 anusar varil tritiy vikramache sketch kadhave... Ya vikramacha bapuni sangitalelya gostinsathichahi sandarbh yava....
Ambadnya
अनुभव:-
खरं तर आजपर्यंत अस sketch or Drawing वगैरे कधी काढलं नव्हतं. म्हणजे जमत ही नाही. थोडंफार फोटोशॉप आणि मोबाईल आर्टवर्क केलेलं. पण Challenge मिळालं sketch चं. खरं तर आधी खूप tension आलं होतं, पण म्हटलं बापू असताना आपण कशाला घाबरायचं. एक पाऊल तर पुढे टाकू बाकी तो आहेच सांभाळून घ्यायला आणि मग तिथून सुरवात झाली, म्हणजे अगदी पेन्सिल, पेपर, खोडरबर घेण्यापासून (अर्थात हेच पहिलं पाऊल, बाकी करता करविता फक्त तोच) पण हे sketch काढताना बापू सोबत असल्याचे जाणवत होते. त्याने हे सगळं करवून घेतल. सगळी त्याची च कृपा. अनावधानाने काही चूक झाली असल्यास क्षमस्व.
अनुभव:
Sketch काढण्याचा काहीच अनुभव नव्हता. म्हणजे कधीच काढलं पण नव्हतं. त्यामुळे Sketch काढताना समोर चित्र हवे होते. त्रिविक्रमाचा फोटो होता परंतु हातात कलश घेतलेला(त्रिविक्रम जलासाठी घेतो असा) फोटो किंवा चित्र काहीच नव्हते. Google ला search केले परंतु तिथे पण नाही मिळाले. शेवटी पत्नी च्या हातात तसा घरातील कलश दिला, त्याचा फोटो काढून त्याला Sketch Effect दिला व त्याचा अंदाज घेऊन हे केले. अर्थात हे सर्व सुचविण्यामागे बुद्धिदाता तो एकच *अनिरुद्ध*
||हरि ओम||श्रीराम||अंबज्ञ||
||नाथसंविध||
It's nice and really challengeing.
ReplyDelete