बालदिन विशेष - मोखाडा येथील कलाकार बच्चा पार्टी - अनोखे भक्तिभाव चैतन्य

मोखाडा कातकरी पाडा आणि पळसपाडा येथील बच्चे कंपनी यांची कलाकुसर. दैनिक प्रत्यक्षमधील चित्र रंगवताना कातकरी पाडा येथील मुले. अनोखे भक्तिभाव चैतन्य. 

हे पाहून अस मनोमन पटते.

“Start where you are, with what you have. Make something of it and never be satisfied.”

― George Washington Carver


आम्हाला साधन लागतात, निमित्त लागतात पण ज्यांना आपला आनंद आणि बापू शोधायचा असतो त्याला मात्र कोणत्याही साधनांची आवश्यकता नसते. 
तो श्रद्धावान आहे तिथे आहे त्या स्थितीत सुरुवात करतो आणि तो जसा आहे तसा बापू त्याला  स्वीकारतो. 

तुम्ही बापूना प्रेमाने काहिही अर्पण करा  ते तो स्वीकारतो. 

बोल बोबडे बाळाचे तरी मातेसी मधुर...

हे मनात ठेवून आजची बालदिनानिमित्त या गोड मुलांचे हे जुने फोटॊआम्ही शेअर करीत आहोत. 

कारण अनिरुद्ध क्लादालनसाठी हा बाल भाव अत्यंत महत्त्वाचा आहे .

निष्कपट, निरागस, उत्सुकतेने भरलेले, बाबांवरील प्रेमाने ओतप्रोत, आणि बाबाशिवाय एक क्षण ही राहू न शकणारे, आणि बाबांसाठी काहीही असे "बालपण" अनिरुद्ध कलादालनला कायम जपायचे आहे.

यासाठी सर्वांना बाल दिनाच्या शुभेच्छा. बापू आम्हाला तुझी बाळेच बनून राहायचे आहे.


Photo courtesy - Aniruddha Kaladalan member Bhairaviveera Joshi (Nashik), 




















Comments

  1. बापू प्रेमाने भरलेले , परिस्थिती काहीही असो, ही बाळं खूप सुखावतात मनाला

    खरच निष्कपट निष्पाप आणि बापूला स्वीकारणारी
    बापू मोठीआई ह्या बाळांचे प्रारब्ध नक्की कमी करतील

    हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथसंविद

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback