Skill Bank Challenge 12 - illustrator वापरून स्वयंभगवान त्रिविक्रमाची मूर्ती रेखण्याचा simple प्रयास
Skill Bank Challenge
Experience:
Challenge from - Pranilsinh Takale
Challenge to - Tejassinh bombadi
Challenge-
तेजसने illustrator वापरून स्वयंभगवान त्रिविक्रमाची मूर्ती रेखण्याचा simple प्रयास करावा.
Experience:
1st time challange मिळालं प्रणीलसिंह कडून ते म्हणजे त्रिविक्रम मूर्ती Illustrator वर बनवायचं. आधी थोडं tension आलं होतं, जास्त commands माहिती नल्यामुळे कस जमणार मला हे सर्व हा विचार आला मग लॅपटॉप वरच असलेल्या चतुर्भुज त्रिविक्रमाचा फोटोला नमस्कार करून म्हटल आता तूच काय ते माझ्याकडून तुझी मूर्ती बनवून घे. दिवस सुरू झाला ऑफिसला जायला लागणार होते आणि challenge सुद्धा पूर्ण करायचं होते.
सुरुवात चांगली झाली अर्ध्यापेक्षा जास्त background बनवून झाला होता... आता मूर्ती बनवायला सुरुवात केली... दुपार झाली २.३० वाजले होते आणि अजूनसुद्धा बॉस ऑफिसमध्ये आले नव्हते. त्रिविक्रमाची मूर्ती अर्ध्यापेक्षा जास्त बनवून झाली होती मात्र त्या मूर्तीच्या दोन्ही बाजूच्या कळ्या नीट बनतचं नव्हत्या. संध्याकाळ झाली ऑफिसमधून घरी आलो. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर मूर्ती तयार झाली. आता फक्त बाकी होते त्या मूर्तीला रंग भरन. ते सुद्धा gradiant मध्ये करायचं होते....आणि नुकताच माझा क्लासमध्ये gradiant वर lecture झालं होते. आणि जे काही शिकलो त्यातूनच हे Digital Art साकारल गेलं किंबहुना ते बापूने माझ्याकडून साकार करून घेतल. ऑफिस सांभाळून हे challenge complete करनं जे काही घडलं सारं नाथसांविध् होतं. खूप मज्जा आली हे challenge complete करताना...
हरि ॐ। श्रीराम। अंबज्ञ।
नाथसंविध्

Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback