Skill bank challenge 16 - Digital painting of Bapu with charoli

Skill bank challenge

Challenge from Kirteeveera Rode

Challenge to Samidhaveera Chaudhari

Challenge- 
Make a digital painting of Bapu
Write a charoli explaining ur feelings when u see that painting.




Experience while completing this challenge-

खरं तर चॅलेंज मिळाल्यावर ते २४ तासात पूर्ण करायचं होतं.
बापूं चा फोटो सिलेक्ट करून त्याला डिजिटल पेंटिंग मध्ये कनव्हर्ट करायचं होतं, आणि तो फोटो बघून मनात जे येतं ते चारोळीत मांडायचा होत.
दुसर्या दिवशी घरचं काम आणि ऑफिस मधून अक्षरशः एखादा तास, दिड तास मिळाला, आणि आधी कधी अशा प्रकारचे आर्टवर्क केलेले नव्हते, पण फोटोशॉपवर काम केल्यामुळे टास्क उचितरित्या करायला पुरेसा वेळ लागणार हे समजत होते.
शेवटी डॅड ला सांगितले तूच करून घे, गुगल वर एक-दोन टुट्योरिअल पाहिले, फोटोशोपच्या काही टुल्स चा वापर केला आणि टास्क पूर्ण झाले.

चारोळी-
बापू मला सदैव, 
तुझ्या चरणांशी रहायचय..
माझ्यामुळे झालेल्या आनंदात, 
तुला हसताना पहायचंय...

Comments