Skill bank challenge 14- विगतकृत त्रिविक्रम प्रार्थना artworks

Skill bank challenge
Challenge from -Urmilaveera Ghadigaonkar
Challenge to - Sanketsinh Vengurlekar
Challenge :
विगतकृत त्रिविक्रम प्रार्थनेच्या प्रत्येक ओळीवर artwork बनवणे




















Experience:
Challange पेक्षा अधिक जास्त हा माझा सराव होता. आर्टवर्क तर करतोच पण हा त्यातील एक वेगळा अनुभव होता. चॅलेंज भगताच आधी काही सुचलेच नाही. जेव्हा आपली विचार करण्याची सीमा संपते तेव्हा सद्गुरू तत्वाच आपल्या मदतीला येतो. ओवी वाचत गेलो, त्यांचा अर्थ समजला मग जे मला समजत गेले तसा विचार सुरू झाला. प्रत्येक ओविंचा अर्थ समजून मग त्यातील चित्र डोळ्यासमोर उभे करत गेलो. मग वेळ आली ती बापूंचे images शोधण्याची आणि background शोधण्याची. जसा विचार केला तसे मग images ही मिळत गेले. असे तसे करून खूपच कमी वेळात १६ आर्टवर्क ही तयार झाली. मग वेळ आली ती चॅलेंज चा दुसरा भाग म्हणजेच हेच आर्टवर्क वर व्हिडिओ तयार करण्याचा ते ही आपल्या आवडत्या अभंगा वर. मग अभंगाचा विचार चालू झाला आणि पहिलेच सुचले ते म्हणजे माझा आवडता अभंग ' बापू भेटल्या ज्या क्षणी ' बस मग ह्याचा ऑडियो घेऊन एडिटिंग ची सुर्वत केली. एक एक करून ओळींच्या सिक्वेन्स लावत गेलो आणि पूर्ण झाल्या नंतर प्ले करू लागलो. आणि हाच तो क्षण जो कधीच न विसरता येणारा, प्रत्येक आर्टवर्क त्या अभंगांच्या ओळींमध्ये समरस होत गेले जसे की पूर्ण आर्टवर्क त्या अभंग वर बनले होते. हेच सर्व बघून मन भरून आले आणि बापूंना Ambadnya बोलून त्यांचे आभार मानले कारण सर्व काही त्यानेच करून घेतले होते आणि केलेले सर्व त्यालाच अर्पण होते.

ll Hari Om ll 
ll Shree Ram ll 
ll Ambadnya ll ll Naathsanvidh ll

Comments