Skill bank challenge 24 - बापूंच्या नजरस्पर्शावर एक छोटी गझल



Skill bank Challenge 24

Challenge from - Reshmaveera Narkhede

Challenge to - Kirteeveera Rode

Challenge-

कीर्तीने बापूच्या नजरस्पर्शावर एक छोटी गझल लिहुन ती स्वतःच्या आवाजात चालबद्ध करावी.

गझल लिहण्यासाठी संतोषसिह राणे (जे गझल चा अभ्यास करत आहेत)कडून मार्गदर्शन घेऊ शकते.




Experience-

Hari om,
खूप अंबज्ञ रेश्मावीरा for such a wonderful challenge...
या challenge मूळे गझल हा काव्यप्रकार study करता आला आणि खूप काही शिकायला ही मिळालं.
संतोषसिंह ना खूप अंबज्ञ..त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि गझल विषयी खूप useful आणि Helpful माहिती दिली.त्या माहिती मुळेच मी हा छोटासा प्रयास आणि इतक्या कमी वेळात करू शकले..गझल अभ्यासून ती स्वतः रचून चालबद्ध करणं खरंच खूप मोठं challenge होतं.
अंबज्ञ....dad ने करून घेतलं माझ्याकडून…

या निमित्ताने मी जगजित सिंहजी  च्या हिंदी गझल,सुरेश वाडकरांनी गायलेल्या सुरेश भट यांच्या मराठी गझल ऐकल्या.. अंबज्ञ for this Challenge…

अंबज्ञ किर्तीवीरा निशिकांतसिंह रोडे
।।Hari om।।  ।।Shreeram।। ।।Ambadnya।।

Comments