Skill bank challenge 25 - अनिरुध्द भक्तिभाव चैतन्यावर आधारित बापूंचे sketch

Skill bank Challenge 25

Challenge from - Rajshriveera

Challenge to - Atharvasinh Shukla

Challenge-


*Theme : अनिरुद्धभक्तिभावचैतन्य*

*Skeches*
परमपूज्य बापूंच्या विविध भावमुद्रा करुणा प्रेम हास्य आश्वासक नजर




Experience 

Hari Om
आज मला राजश्री वीरा यांनी skill bank challenge दिले होते ते म्हणजे बापूंचे sketch काढण्याचे आणि theme होती अनिरुध्द भक्तिभाव चैतन्य.
बापुकृपेने आणि बापूनीच त्यांची सेवा करण्यासाठी दिलेली एक कला त्याचा खूप छान उपयोग बापूनी या Quarantine मध्ये करून घेतला.

Aniruddha kaladalan team 
एक उपक्रम म्हणून स्किल बँक चॅलेंज सुरू केले होते ते आज पुन्हा या qurentine मध्ये पुन्हा अनुभवता आले.
या चॅलेंज मुले बापूंच्या बऱ्याच फोटोना निरखून पाहायला मिळाले. खरच आपला बापू खूप ग्रेट आहे.त्यांची करूणा, त्यांची आश्वासक नजर , खरच आपल्याला खूप काही शिकवते , आधार देते ,
त्यांच्या फोटो कडे बघूनच सगळी भीती पळून जाते .
या sketch मुले खूप आधार मिळाला या आलेल्या संकटाशी लढण्याची ताकद मिळाली . खूप मस्त वाटल ही सेवा करताना आणि याचा अनुभव घेताना .

हरि ओम
श्री राम
अंबज्ञ
नथसंविध

Comments