Happy New Year



बापूंसोबत घालवलेली 
वर्षे होत नाहीत शिळी
प्रत्येक दिवसागणिक आहे चाखली
त्याच्या मायेचीच गोडी

विश्वासाच्या धाग्यामधे
घेतले ह्याने गुंफुनी
आता माळत आहे तो 
सूंदर प्रेमाच्या फुलांनी

माळ अशी ती घट्ट करूनी
तयार करत आहे तो खंबीर होण्यासि
श्रीश्वासमच्या हिलींग कोड ची
आता भर त्यात घालुनि

काय म्हणावे ह्याच्या कारुण्यासी
प्रेमाचीच ही ओतिव मूर्ति
प्रेमाच्याच शुभेच्छानि
करू सुरुवात ह्या प्रेमाच्या वर्षाची

नविन वर्षाच्या सर्वांना अनिरुद्ध शुभेच्छा
बापुराया तू खुप खुप प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे!

अंबज्ञ
केतकीवीरा कुलकर्णी


Comments