आज महाशिवरात्री आहे आणि आज झोपण्या पूर्वी सर्व श्रद्धावानांनी त्रिविक्रमाला
(परमात्म्याला, साईनाथाला, जो कोण देव आवडतो त्याला ) एकाच सांगा
माझ्या जीवनाचे transformation (कायापालट\बदल) तू तुझ्या परीने कर आणि यात जर मी आड येत असेल तर मलाही बाजूला कर.
आणि त्याला त्याचे काम करूद्या, मग बघा तो कसे आपल्या जीवनाचे transformation घडून आणतो ते.
(हे वाक्य तुम्ही आज आज विसरलात तर उद्या बोला, उद्या विसरलात तर परवा बोला आणि ते हि नाही जमले तर पुढच्या वर्षी बोला आणि दर वर्षी बोललात तर अधिकच चांगले आहे )
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback