न्हाऊन निघूया अनिरुद्ध प्रेमात...............

Aniruddha Bapu


न्हाऊन निघूया अनिरुद्ध प्रेमात,

स्वच्छंद राहू त्याच्या विश्वात,
तन-मन करुन अर्पण,
रंगून जाऊ श्रीरंगाच्या रंगात..!

रंगपंचमीच्या रंगारंग अनिरुद्ध शुभेच्छा...


- प्रणिलसिंह टाकळे

Comments