जय जगदंब जय दुर्गे

Jagadamba_mata_aniruddha_Bapu
जय जगदंब जय दुर्गे
आजपासुन निश्चय करायचा..
आपल्याला आनंद झाला, 
कधी ही कि, 
"जय जगदंब जय दुर्गे"
 असं ओरडायचं..
काही ही आनंद झाला, तरी..

आजपासुन...अतीव आनंद झाला कि असं म्हणायचं..
जसं 'अंबज्ञ' उतरवलं, तसं हे उतरवा..
आज मला खात्री आहे की 
"माझं प्रत्येक बाळ, वाचणारंच"

सदगुरु श्री  अनिरुद्ध बापू  
प्रवचन, गुरूवार, १२ मार्च २०१५

-----------------------------------------------------------
Designed by : Reshmaveera Narkhede


Comments

  1. खूप खूप सूदर

    ॥अंबज्ञ॥

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback