चण्डिकेच्या घंटानादाचा एक पवित्र मंत्र :
हिनस्ति दैत्यतेजांसि स्वनेनापूर्य या जगत् |
सा घण्टा पातु नो देवि पापेभ्यो न: सुतानिव ॥
देवी जी घंटा शब्दे करून | जगाते करूनिया पूर्ण |
दैत्यतेजातें नाशी जाण | तुझी घंटा महांबिके ॥
ती घंटा पापांपासून | सर्वदाही पुनीत करून |
आमुचे करो संरक्षण | पुत्रापरी निश्चये ॥
चण्डिकेच्या ह्या मंत्राच्या जपाने शत्रुंचे अशुभ बल क्षीण होऊ लागते.
( संदर्भ : मातृवात्सल्यविन्दानम् अर्थात् मातरैश्वर्यवेद: )
-----------------------------------------------------------------------------------------
CHALLENGE :
Design an artwork of "Aadimata's Ghantamantra " by using calligraphy in form of "Ghanta" shape. But no use of align text to path option. Aniruddha Bapu and Mothi aai photos are must.
CHALLENGER : Yogeshsinh Pardeshi (Kolhapur)
CHALLENGE TO : Supriyaveera Narvekar (Mumbai)
EXPERIENCE :
हरि ॐ
योगेशसिंह परदेशी ह्यांनी मला जेव्हा हे challenge दिले कि "आदिमाता घंटामंत्र" create करायचा आणि तोही घंटेच्या आकारामध्ये !!! Challenge वाचल्यावर २ min शांतच झाले. कारण होते "Calligraphy". Designing करू शकते पण Calligraphy चे काय करू? लगेचच अनिरुध्द बापूंची ग्वाही आठवली "तू आणि मी मिळून शक्य नाही असे ह्या जगात काहीच नाही ." मग काय Dad ला हाक मारली आणि केली सुरुवात. १ दिवसात पूर्ण करून द्यायचेच आहे आणि माझा बापू ते माझ्याकडून करून घेणारच हे मनाशी ठरवले आणि Dad ने ते करवून घेतलच. "अनिरुद्ध कलादालन " मधून बापूने खूप काही शिकवले. Calligraphy चा "क" पण माहित नसलेल्या माझ्याकडून बापूने तेही करवून घेतले. "Image Bank Challenge " च्या Concept मधून बापू आपल्याकडून काय काय करवून घेऊ शकतो हे अनुभवले. Our Dad is Great. I love you my dad. अम्बज्ञ बापुराया
ll जय जगदंब जय दुर्गे ll
llहरि ॐ ll ll श्रीराम ll ll अम्बज्ञ ll
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
See tomorrows post for new Challenge
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback