POEM..... MY DAD BESTEST (by Shailajaveera Bamne - DUBAI)




MY DAD BESTEST

असा माझा सदगुरुराया,
आमच्यासारखा तरीही आगळा वेगळा ||


राहुनी गृहस्थाश्रमी शिकवी परमार्था,
नसे ह्याचा वेश भगवा, हाती कमण्डलु , गळ्यात माळा ||


अकारण कारुण्य श्रद्धावानांवर,
ओसंडून वाहे प्रत्येक कृतीतून आमच्यासाठीच कळकळ ||


कार्यरत 24×7,
ह्याचे unmerited favour||


विज्ञान -अध्यात्म समन्वय साधत,
बोटा धरुनी नेतो विकास पथावर ||


सर्वार्थाने करितो समर्थ,
श्रद्धावाना नेहमीच ||


देऊनी प्रोत्साहन रक्तदाना,
भरवी शिबीर डॉ. अनिरुद्ध ||


पाहुनी कोल्हापूर वैद्यकीय शिबीर,
थक्क होते माझे मन ||


'अहिल्यासंघ 'करी स्त्रीला सक्षम,
'आत्मबल' देउनी करी मना समर्थ ||


MY DAD BESTEST,
नसे यात्रीभूवनी कुणी याविण दुजा ||


एक विश्वास असावा फक्त,
उद्धरण्या आला 'श्री अनिरुद्धसमर्थ' ||


||हरी ओम || ||श्रीराम || ||अम्बज्ञ ||
अनिरुद्धार्पणमस्तु ,

अम्बज्ञ

Shailajaveera Bamane (Dubai)


Comments