गुडडू, आजही आठवण येते तुझी...
अपार भाग्य हे तुझे,
वाढलास तू सदगुरु गृही,
आयुष्याचे सोने झाले,
आठवण आजही काढतो आम्ही...१
शिकवलेस आम्हां तू,
खरा धनी आपला बापू,
त्यांच्या चरणीच आहे स्वर्ग,
मिळून सर्व एकत्र राहू...२
गुडडू....
अंबज्ञ आहे भक्ती तुझी,
अंबज्ञ आहे सेवा तुझी,
बापू-आई चरणी जग तुझे,
आजही येते आठवण तुझी...३
व्ही ऑल मिस यू गुड्डू..!
- प्रणिलसिंह टाकळे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback