आई मला धरले आहेसच तू उराशी
पण तुझी ही पकड घे तूच घट्ट करुनी
नाही पडायचे तुझ्या कुशीतून बाहेर मला कधी
तुझ्याच वात्सल्या मधे तू ठेव मला बांधुनी
पण तुझी ही पकड घे तूच घट्ट करुनी
नाही पडायचे तुझ्या कुशीतून बाहेर मला कधी
तुझ्याच वात्सल्या मधे तू ठेव मला बांधुनी
काय अन कसे करावे कधी मला कळत नाही
सतत चुकीच्या वाटांचीच धरत असते पाउलवाट मी
असंख्य प्रज्ञाप्राधांनी ही ग्रासलेली मी
बस टाकते भार हा माझा आता तुम्हा तिघांवरीच मी
सतत चुकीच्या वाटांचीच धरत असते पाउलवाट मी
असंख्य प्रज्ञाप्राधांनी ही ग्रासलेली मी
बस टाकते भार हा माझा आता तुम्हा तिघांवरीच मी
नको वाटते आता वर्दळ माणसांची
वाटते सोबत फक्त तुझीच असावी
तू बाबा अन दादा असता माझ्या पाठीशी
निश्चितच तरुन जाईल कोणत्याही संकटातुनी
वाटते सोबत फक्त तुझीच असावी
तू बाबा अन दादा असता माझ्या पाठीशी
निश्चितच तरुन जाईल कोणत्याही संकटातुनी
खुप काही झाले सोसुनि
ह्या प्रारब्धाच्या पंकात गेले अडकुनी
थकुन गेली आता काया ही माझी
आता शांत निजावेसे वाटते तुझ्या पायाशी
ह्या प्रारब्धाच्या पंकात गेले अडकुनी
थकुन गेली आता काया ही माझी
आता शांत निजावेसे वाटते तुझ्या पायाशी
आई आई आई!!!
ऐकतेस ना ग तू माझी हाक ही
राहायचे नाही मला दूर तुझ्यापासुनि
आई गं तुझ्याकडेच हे बाळ हट्ट करते
ऐकतेस ना ग तू माझी हाक ही
राहायचे नाही मला दूर तुझ्यापासुनि
आई गं तुझ्याकडेच हे बाळ हट्ट करते
घे मला कवेत तू, आता नको ठेवुस लांब तुझ्यापासुनि
फक्त एक सांगावेसे वाटते ग आई
आमच्या सोबत घे तू तुझी पण नीट काळजी
तुला बरे नसते तेव्हा हे घरच होते आजारी
आमच्या सोबत घे तू तुझी पण नीट काळजी
तुला बरे नसते तेव्हा हे घरच होते आजारी
तुझ्या वाचून नाही आम्हा दूजे कोणी
मोठी आई तुझी लाडकी नात ही
प्रार्थिते तुजकडे माझ्या आई बाबा अन दादांसाठी
त्यांच्यावर ठेव सदैव तुझे छत्र अन तुझी प्रेमाची सावली
प्रार्थिते तुजकडे माझ्या आई बाबा अन दादांसाठी
त्यांच्यावर ठेव सदैव तुझे छत्र अन तुझी प्रेमाची सावली
आणि सांभाळ तू तुला स्वतःलाही
कारण.... हे चण्डिकाकुल हाच आमचा
आधार आहे
प्राण आहे
श्वास आहे
माझे खरेखुरे व मूळ कुटुंब आहे
आधार आहे
प्राण आहे
श्वास आहे
माझे खरेखुरे व मूळ कुटुंब आहे
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुला आई
I love you Aai..
I love you Aai..
Ambadnya
- Ketakiveera Kulkarni
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback