संकल्प अनिरुद्धाचा
संकल्प रामराज्याचा, संकल्प राज्य अयोध्या हा
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||

अवतरली जगदंबा, मंत्रामालिनी विश्वा
घेउनी आशीर्वाद आईचा, चला चला रामराज्या
चंडीका पुत्र लाडका, गुरुक्षेत्रमी उभा
"व्हिसा "देण्या आतुर हा, खऱ्या श्रद्धावाना ||
घेउनी आशीर्वाद आईचा, चला चला रामराज्या
चंडीका पुत्र लाडका, गुरुक्षेत्रमी उभा
"व्हिसा "देण्या आतुर हा, खऱ्या श्रद्धावाना ||
संकल्प रामराज्याचा, संकल्प राज्य अयोध्या हा
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||
उचलुनी आपला वाटा, अनमोल संधीचा
वदा नाम 'अनिरुद्धाराम ', होऊनी वानर' ह्या 'चा
अनिरुद्धाची जननी, जय दुर्गा जगदंबा
नेईल पुर्णत्वा संकल्प, "अनिरुद्धारामाचा "
वदा नाम 'अनिरुद्धाराम ', होऊनी वानर' ह्या 'चा
अनिरुद्धाची जननी, जय दुर्गा जगदंबा
नेईल पुर्णत्वा संकल्प, "अनिरुद्धारामाचा "
संकल्प रामराज्याचा, संकल्प राज्य अयोध्या हा
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||
करू पाहतो रावण, माजवुनी हाहाकार ह्या विश्वावारती सत्ता
युद्ध्कर्ता अनिरुद्धाश्रीराम,
करणार रावणवध १०८ % पक्का
नाही दूर आता '२०२५ त्रिपुरारी पौर्णिमा '
युद्ध्कर्ता अनिरुद्धाश्रीराम,
करणार रावणवध १०८ % पक्का
नाही दूर आता '२०२५ त्रिपुरारी पौर्णिमा '
संकल्प रामराज्याचा, संकल्प राज्य अयोध्या हा
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||
सबल, सुखी प्रजाजन हा ध्यास अनिरुद्धाचा ||
अनिरुद्धार्पन्मास्तु
अम्बज्ञ
Shailajaveera Bamane
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback