रामाचे अयोध्येत आगमन जसे दिवाळी !
तसेच सद्गुरूचे आपल्या जीवनी येणे म्हणजे दिवाळी !
मोठ्या आईचे निरंतर प्रेम म्हणजे दिवाळी !
बापूंची कायमची साथ म्हणजे दिवाळी !
नंदाईचे मोहक हास्य म्हणजे दिवाळी !
सूचित दादांचे अचूक मार्गदर्शन म्हणजे दिवाळी !
नंदाईचे मोहक हास्य म्हणजे दिवाळी !
सूचित दादांचे अचूक मार्गदर्शन म्हणजे दिवाळी !
त्रिविक्रमाचा आधार म्हणजे दिवाळी !
आदिमातेचा श्वास म्हणजे दिवाळी !
साईसत्चरित्र मधील साई सहवास म्हणजे दिवाळी !
आदिमातेचा श्वास म्हणजे दिवाळी !
साईसत्चरित्र मधील साई सहवास म्हणजे दिवाळी !
श्रीश्वासमचा प्रत्येक क्षण म्हणजे दिवाळी !
गुरुक्षेत्रम मंत्र म्हणजे दिवाळी !
श्रीशब्दध्यानयोग म्हणजे दिवाळी !
श्रीशब्दध्यानयोग म्हणजे दिवाळी !
रामराज्याचा ध्यास म्हणजे दिवाळी !
ग्रंथराज वरीती विश्वास म्हणजे दिवाळी !
'त्याची' नित्य आराधना म्हणजे दिवाळी !
ग्रंथराज वरीती विश्वास म्हणजे दिवाळी !
'त्याची' नित्य आराधना म्हणजे दिवाळी !
ग्रामविकास घडणे म्हणजे दिवाळी !
मात्रूभुमीची सेवा म्हणजे दिवाळी !
बापू-आई-दादा ह्यांचा आनंद म्हणजेच दिवाळी !!!
मात्रूभुमीची सेवा म्हणजे दिवाळी !
बापू-आई-दादा ह्यांचा आनंद म्हणजेच दिवाळी !!!
दिवाळीच्या अनिरुद्ध शुभेच्छा !!!
मी अंबज्ञ आहे
अनिकेतसिंह गुप्ते
(Aniruddha Kaladalan)
अनिकेतसिंह गुप्ते
(Aniruddha Kaladalan)
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback