नंदाईची माया

प्रेम असाव दिव्यासारख
स्वत: जळून इतराना प्रकाश देणार
कसलीही अपेक्षा न करता
आपल्यासाठी राबणाऱ्या नंदाईच्या मायेसारख....



- शरयु दिवेकर

Comments