Poem : हेच माझ्या बापूचे अनुभव संकिर्तन.. (by Ankitaveera Patil)


ज्याचे नाम अखंड मुखी घ्यावेसे वाटणे
हेच माझ्या बापूचे गुणसंकिर्तन..

आयुष्याचा प्रवासात पदोपदी ज्याचामुळे आपण छोट्या छोट्या अडचणींतून वाचणे
हेच माझ्या बापूचे अनुभव संकिर्तन..

तो आहे आणि तो असतोच हा दृढ विश्वास उराशी बाळगणे
हेच माझ्या बापूचे भाव संकिर्तन..

गुरूमंत्र, स्वस्तिक्षेम संवाद, श्रीश्वासम्, श्रीशब्द ध्यानयोग चार स्तंभ कवच संरक्षणाचे..
हरीगुरू गुणसंकिर्तनातून करतील रक्षण ह्या विश्वाचे..

डँडचे कार्य पसरवूया जगभरात हरीगुरू गुणसंकिर्तनातून..
हेच तारील श्रद्धावानास युद्धकाळी येणाऱ्या संकटातून..

---- अंकितावीरा पाटील

Comments