आई..... Posted by Unknown on February 26, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps आई..... शिबिरासाठीची तुझी धावपळ पाहिली, प्रत्येक बाळासाठी तुझी कळकळ दिसली, तुझ्या अमर्याद प्रेमापुढे जग फिके सारे, आम्हांवरची तुझी प्रेमळ दृष्टी अनुभवली.... प्रनीलसिंह टाकले Comments
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback