कृपादृष्टी
रूप हे सावळे, सोजवळ देई जगण्याचे बळ,
न लावता पळ, घ्या हो बापू तुम्ही जवळ ।।१।।
भान हरपले माझे, हरपली सर्व सृष्टी,
तुम्ही गगना हुनी मोठे, पाहता कृपादृष्टी ।।२।।
फुका न जाई जन्म हा, कर काहीतरी साजे,
आत्मा हा केवळ बापू, तुमचेच नाम जपे ।।३।।
तुमच्याच नाव सरशी निघावा अखेरचा श्वास,
तुमच्या सोबतच मग माझा पुढचा प्रवास,
माझा पुढचा प्रवास... ।।४।।

- सौ. सोनालीविरा राहुल बेल्लुब्बी
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback