बा अनिरुद्ध राम . . . Posted by Aniruddha Kaladalan on April 27, 2016 Get link Facebook X Pinterest Email Other Apps बा अनिरुद्ध राम किती न्याहाळू रूप तुझे, किती गाऊ गान ।। तूची आहे देव माझा, तूची माझा प्राण ।। हसू माझ्या ओठी देसी तू, जरी जिवन हे संग्राम ।। रक्षण करिसी पदोपदी तू, बा अनिरुद्ध राम सौ. सोनालीविरा राहुल बेल्लुब्बी चिंचवड Comments
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback