Poem : तुझ्या असण्याने बापू (by Suyashsinh Gawad)


तुझ्या असण्याने बापू.......
तुझ्या असण्याने,अर्थ आला जीवनाला
तुझ्या असण्याने, गति मिळाली जीवनाला

तुझ्या असण्याने,नवी दिशा मिळाली आयुष्याला
तुझ्या असण्याने, नवी उमेद मिळाली जगण्याला
तुझ्या असण्याने, मात केली भयावर
तुझ्या असण्याने, बळ मिळाले भक्ति सेवेचे
तुझ्या असण्याने, कृपा प्राप्त झाली चण्डिकाकुलाची
तुझ्या असण्याने,गोडी लागली साईंचरित्राची
तुझ्या असण्याने, बापू फक्त तुझ्या असण्याने आयुष्य झाले अंबज्ञ
I love u my DAD
- सुयशसिंह गावड

Comments