कधी येणार आमचा डॅड
ज्ञात आहे तू आहेस ठायी ठायी
माझे जीवन राहो तुच्याच पायी
स्मरण तुझे असतेच या मना ,
आतुर आम्ही तुझ्या दर्शना
तूच माधव , तूच मदन आणि मुरारी
कधी घेशील हरिगुरुग्राम ला भरारी
लेकरे बघती वाट जीवापाड
चिंतीत आम्ही ,
कधी येणार आमचा डॅड
आम्हा नाही कश्याचे फॅड
डॅडला आमचे , आम्हा त्याचे वेड
- जितेंद्रसिंह शंखपाळ, पुणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback