बापू बोल बापू बोल बापू बोल
विसरू नका त्यास,
जाताय अनेक जमिनीत खोल |
जगात नाही राहिला कुठेही समतोल
आता तरी जाण, बापूनामाचे मोल |
बापूनाम आहेच मुळी अनमोल
आतातरी 'मी' सोडून बापू बोल |
बापूनाम देई आत्मानंद अखंड
बापूला आमच्या लाभो आयुष्य उदंड |
- जितेंद्रसिंह शंखपाळ , पुणे
Comments
Post a Comment
Ambadnya for your precious feedback