Poem : आईचा वाढदिवस आहे ख़ास (by Aniketsinh Gupte)


आईचा वाढदिवस आहे ख़ास
करू साजरा लावूनी दिव्यांची आरास
आई आई आई मारुनिया हाक
होईल दुखांचा नाय नाट
आदिशक्ति ती अखिल विश्वाची
माय प्रेमळ साऱ्या लेकरांची

Comments