Poem : आप्तांचा आप्त माझा.... (by Sanketsinh Bhandari)





आप्तांचा आप्त माझा अनिरुद्ध हरी,
बघताची उचली,
घेऊनी नाचे कडेवरी,
माय बाप अमुचा अनिरुद्ध,
गण-गोत तोची,
ठेच लागायची अवधी,
कळ दिसे ह्याचे डोळी,
काय सांगू ह्याची करणी ,
झिजे हा चांदनाचे परी ,
गंध पसरे आमुच्या जीवनी,
जाणीव नेची आम्हा, 
ऐसा ची आहे हा आमचा बाबा!!!!!
ऐसा ची आहे हा आमचा बाबा!!!!!
Poem by : संकेतसिंह भंडारी

Designed by : Nayanaveera Sawant


Comments