Poem on DAD - I love you my DAD


Comments


  1. माझा बापू,

    हाच तो माझा बापू असे पाहता क्षणी म्हणाले !
    वर्षानवर्षं शोधत होते ते काय आज क्षणात कळले !

    तुझे बोल सारखे एकावेसे वाटते !
    आई,वडील,भाऊ सगळेच तुझ्यामध्ये दिसते !

    मझसाठी तू काय आहे हे काय सांगू तुला !
    तुझ्या फकत एक भेटीसाठी सदा तरसते मना !

    सगळे आहे मझ कडे फक्त आतुरता भेटण्याची तुला !
    काही नको मला फक्त फक्त पुजिते तुला !

    कधीतरी मज भेटशिल अशीच आशा माझ्या मना !
    माझी तळमळ कळते कारे तुला ??

    दिवस सरले रात्री गेल्या तशीच आतुरता आहे माझ्या मना !
    संसारी गुंतून मी राहिले आता कधी भेटू तुला ?

    सगळे म्हणती तू वेडी झाली आता पण काय सांगू त्यांना किती मी भजते तुला !
    तुझ्या एक दृष्टिसाठी व्याकुळ असते माझ्या मना!

    खंत येवठीच वाटते या जनमी तरी भेटशील कारे मला ?



    मिनल चोरडिया.
    अंबन्य
    नाथसंविध

    ReplyDelete

Post a Comment

Ambadnya for your precious feedback