Skill bank challenge 18
Challenge From Akshaysinh Narkar
Challenge to Sugandhaveera Jaitapkar
Challenge-
Listen to Pipa mhane majhi kori dhor vat abhang, and make a sketch on it.
Experience while completing this challenge-
अक्षयसिंहने दिलेला challenge accept केल पण ते करायचा कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न होता ....सुरुवात झाली ती अभंग पूर्ण ऐकून त्याचा lyrics सारख्या सारख्या पाहण्या पासून...आत्ता पर्य़ंत कधिच असा sketch काढलं नव्हत...त्या sketch मध्ये कसा सगळा येईल हा विचार चालु होता ....त्या अभंगाचा अर्थ समजून घेतला..तरी देखील काही कळतं नव्हत...शेवटी बापूला सांगितला तूच बघ आणी करून घे ....सूत्र त्याचा हातात देताच एक एक गोष्टी सुचू लागल्या...social media वर pics शोधण्या पासून सुरवात...नाव फक्त माझ आल परंतू सगळे प्रयास त्याचे होते ...अवघ्या 4 तासांत हे sketch बापूंनी complete करुन घेतला....challenge मुळे मला ह्या अभंगाचा अर्थ समजला....जो आनंद स्वतः एखादा topic घेऊन complete करण्यात मिळतो त्याही पेक्षा जास्त challenge complete करण्यात होता......
"अवघी ताकद ह्याची"
"करता करविता फक्त माझा बापू "
।।Hari om।। ।।Shreeram।। ।।Ambadnya।।
Aflaatoon....
ReplyDeleteहरी ओम
ReplyDelete