बापू नामाचे मिळता Vaccination...!


बापू नामाचे मिळता vaccination
पळून जातात सर्व tension!!

करिता बापूच्या नामाचे mention
सहजच् निघून जाते depression!!

गोष्टी करण्यामागे नसते आमचे कुठलेही intention
आवड नाही आम्हाला करण्यास irritation
म्हणूनच येत नाही आड कुठल्याही प्रकारचे obligation!!

बापू नामाचे मिळता vaccination
आपोआप जुळत जातात connection
उरत नाही कसलेही taxation!!

सर्व अडचणी करू लागतात स्वतः quit,
त्यात माझा सहभाग अगदीच little bit!!

त्यामुळे हे परमेश्वरा, 
बाकीचं जे तुला द्यायचे आहे ते दे,
पण एक मात्र नक्की मागत आहे की....
"बापू" तू मला हवासच...

अंबज्ञ श्रीराम


रसिकावीरा संत

Comments